Ferfar #15483 · कोरेगांव
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- के.टी.पवार
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
विक्री अधिकारी महाराजा मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि, फलटण यांच्याकडील पत्र जावक क्र.विअ/३.१९.१५/६८/२०२६-२०२७ दि.१५/०९/२०२६ व निवाडा क्रमांक ०२/२०२५ दि.१८/११/२०२५ आलेवरून बाजूस दाखल सर्व्हे नंबर मध्ये श्री. आनंदा यशवंत बर्गे यांच्या नावे इतर हक्कात र.रु.२,६७,१५,३४८/- जप्ती आदेशाची नोंद केली. वरील प्रमाणे कागदपत्रे हक्कनोंद संचीकेस दाखल असे
10/2/अ/2,10/3,48/5,49/3,49/5,118/अ/4/प्लॉट नं/1,118/अ/4/प्लॉट नं/6,139/2,215/1/क/2,270/2,576/2/ल,8/अ/14