Ferfar #15484 · कोरेगांव
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/अ/4
- Talathi
- के.टी.पवार
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026
लिहून देणार : शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. विटा शाखा –विटा
लिहून घेणार : शर्मिला सिद्धनाथ जाधव व सिद्धनाथ तुकाराम जाधव यांजकडोन र.रु.३३,००,०००/- घेऊन सर्व्हे नंबर ५२/अ/४ मधील ४३२ चौ.मी. क्षेत्राचे दस्त क्र.५२५८/२०२६ दि.२२/०९/२०२६ रिकन्व्हेन्सपत्र करून दिले. रिकन्व्हेन्सपत्राची छायाप्रत हक्कनोंद संचीकेस दाखल असे.