Ferfar #15485 · कोरेगांव
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
वसुली अधिकारी शिवकृपा सहकारी पतपेढी लि., मुंबई यांच्याकडील पत्र जावक क्र.एसआरओ/एकेबी/८३/२०२६-२७ दि.०१/१०/२०२६ आलेवरून बाजूस दाखल सर्व्हे नंबर ५३३/३, ४८/२/अ, २५३/६, १९०/५/ब, २२८/३/ब, १९३/२, २२८/३/अ/२, १३/४/१७ मध्ये श्री. विकास नारायण बर्गे यांच्या नावे इतर हक्कात असणारा जप्तीचा हुकुम रद्द केला. वरील प्रमाणे कागदपत्रे हक्कनोंद संचीकेस दाखल असे.