Ferfar #15492 · कोरेगांव
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 449/1/अ/1, 449/1/अ/2, 449/1/अ/3, 91/अ/1/1/1, 91/अ/1/1/10, 91/अ/1/1/11, 91/अ/1/1/12, 91/अ/1/1/13, 91/अ/1/1/14, 91/अ/1/1/15, 91/अ/1/1/2, 91/अ/1/1/3, 91/अ/1/1/4, 91/अ/1/1/5, 91/अ/1/1/6, 91/अ/1/1/7, 91/अ/1/1/8, 91/अ/1/1/9, 93/94/1, 93/94/2, 93/94/3, 93/94/4, 93/94/5, 93/94/6
- Talathi
- के.टी.पवार
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
मा. तहसिलदारसो कोरेगांव यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि-१३६८/२०२६ दि.०६/१०/२०२६ लगत उपअधीक्षक भूमी अभिलेख कोरेगांव यांचेकडील पत्र क्र./भूमापन/आकारफोड/२०२६ जावक क्र.१२७५ दि.१५/०९/२०२६ अन्वये मूळ फाळणीबारा व मा.मे.सिव्हील जज्जसो ज्युनिअर डी. कोरेगांव यांचे न्यायालयाकडील रे.दि.मु.नं.४४ सन १९८५ निशाणी नं ८५ व दि.०२/०५/१९९७ चे हुकुमनाम्याचे अवलोकन करून फेरचौकशी निर्णय क्र./भू./फेरचौकशी निर्णय १/२०२६ दि.२३/०१/२०२६ नुसार मौजे कोरेगांव येथील फेरफार क्र.१५१८७ व १५३०८ ने नोंद केली असून फाळणीबारा मध्ये असलेल्या त्रुटी दूर करून दुरुस्त फाळणीबारा इकडील कार्यालयास सादर झालेने दुरुस्त फाळणीबाराप्रमाणे ग्राम महसूल अधिकारी दप्तरी नोंद घेतली.