Ferfar #15497 · कोरेगांव
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, कोरेगाव
लिहून देणार : दिपक अरविंद बर्गे यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील बुक नंबर 1 चा पुरवणी भाग - 7 व्ह्यालूम नं. 5 यांत 142 ते 145 पृष्टांवर 27 नंबरी फाईल केला. दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,50,000/- कर्ज घेऊन गट नंबर 455/1, 57/अ/1, 608/5/अ वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक अरविंद बर्गे यांनी प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,50,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.