सातबारा Watch

← कोरेगांव

Ferfar #15499 · कोरेगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
269/अ/1अ/1
Talathi
के.टी.पवार
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 वसुली व विक्री अधिकारी कृष्णाई सहकारी पतसंस्था मर्या. वाई यांच्याकडील पत्र जावक क्र.१५५/२०२६ दि.१७/१०/२०२६ आलेवरून बाजूस दाखल सर्व्हे नं.२६९/अ/१अ/१ मध्ये इंदुबाई बाबुराव वाघ यांच्या नावे इतर हक्कात असणारा जप्तीचा हुकुम रद्द केला. वरील प्रमाणे कागदपत्रे हक्कनोंद संचीकेस दाखल असे.