Ferfar #15514 · कोरेगांव
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : दि कराड अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि., कराड शाखा कोरेगांव
लिहून घेणार : महादेव सिताराम सणस व लक्ष्मण सिताराम सणस यांनी
सर्व्हे क्रमांक : 463
सर्व्हे क्रमांक : 470/3
फेरफार क्रमांक 3606 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि कराड अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि., कराड शाखा कोरेगांव यांचेकडील पत्र दि.07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.