सातबारा Watch

← कोरेगांव

Ferfar #15516 · कोरेगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
331/13/ब, 331/16, 331/38
Talathi
के.टी.पवार
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 वसुली व विक्री अधिकारी मोरणा वारणा सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई यांच्याकडील आदेश पत्र जावक क्र.९४/२०२६ दि.२२/१०/२०२६ व हुकुमनाम्याच्या अवॉर्ड आदेश दाखला क्र.उ.नि.(प.से.)१०१/२०८८/२०२३-२४ आलेवरून बाजूस दाखल सर्व्हे नं.३३१/३८, ३३१/१६ व ३३१/१३/ब मध्ये श्री. प्रविणकुमार मधुकर येवले यांच्या नावे इतर हक्कात र.रु.२६,७३,३२८/- व्याज व इतर खर्च जप्ती आदेशाची नोंद केली. वरील प्रमाणे कागदपत्रे हक्कनोंद संचीकेस दाखल असे.