सातबारा Watch

← कोरेगांव

Ferfar #15517 · कोरेगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
52/अ/4
Talathi
के.टी.पवार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा सातारा लिहून देणार : शर्मिला सिध्दनाथ जाधव व सिद्धनाथ तुकाराम जाधव यांनी दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5226 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 52/अ/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची छायाप्रत व मा. व्यवस्थापक इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा सातारा यांचेकडील पत्र दि.२२/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.