सातबारा Watch

← कोरेगांव

Ferfar #15521 · कोरेगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
104/2
Talathi
के.टी.पवार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 वसुली अधिकारी दत्ताजीराव बर्गे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोरेगांव यांच्याकडील आदेश पत्र जावक क्र.१३५/८ वसुली २०२२ दि.१०/०९/२०२६ व वसुली दाखला क्र.१७४/२०२२ दि.०७/०६/२०२२ आलेवरून बाजूस दाखल सर्व्हे नं.१०४/२ मध्ये श्री. निवास अशोक मेरुकर यांच्या नावे इतर हक्कात र.रु.२,४७,७७६/- अधिक व्याज व इतर खर्च जप्ती आदेशाची नोंद केली. वरील प्रमाणे कागदपत्रे हक्कनोंद संचीकेस दाखल असे.