Ferfar #4056 · गोळेवाडी
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
विक्री अधिकारी महाराजा मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि, फलटण यांच्याकडील पत्र जावक क्र.विअ/३.१९.१५/७०/२०२६-२०२७ दि.१५/०९/२०२६ व निवाडा क्रमांक ०२/२०२५ दि.१८/११/२०२५ आलेवरून बाजूस दाखल सर्व्हे नंबर मध्ये श्री. शशिकांत धोंडीराम बर्गे यांच्या नावे इतर हक्कात र.रु.२,६७,१५,३४८/- जप्ती आदेशाची नोंद केली. वरील प्रमाणे कागदपत्रे हक्कनोंद संचीकेस दाखल असे