सातबारा Watch

← गोळेवाडी

Ferfar #4057 · गोळेवाडी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
29/अ/1अ/1
Talathi
के.टी.पवार
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) लिहुन देणार:- पांडुरंग नारायण पवार ,ललित प्रभाकर इंगळे ,स्वप्नील पांडुरंग पवार ,प्रभाकर तात्याबा इंगळे, यांचे सर्व्हे क्रमांक 29/अ/1अ/1 खाता क्रमांक :- 2645 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार:- अनिल व्यंकटेश कुलकर्णी ,अरूणा नितीन शिर्के ,ललित प्रभाकर इंगळे ,स्वप्नील पांडुरंग पवार (खाता क्रमांक :- नवीन खाते) संमती देणारे खातेदार : १.प्रवीण प्रमोद कुलकर्णी, 2.चंद्रहार विठ्ठलराव सानप 3. प्रभाकर मारूती पिसे, 4.रूपाली ललित इंगळे, 5. शितल अमोल पिसे, 6.सायली स्वप्नील पवार, 7. संतोष बबनराव खाडे, 8. अमोल प्रभाकर पिसे, 9. निर्मला चंद्रहार सानप अ.नं. 2 ते 9 तर्फे मुखत्यार म्हणुन प्रविण प्रमोद कुलकर्णी , यांना दुय्यम निबंध‍क कोरेगाव यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 2860 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 17,30,000/- घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंद पूर्वीच फेरफार क्रमांक ४०४४ ने प्रमाणित झाली असून तांत्रिक कारणाने चुकीचा अमंल झालेने फेरनोंद केली.