सातबारा Watch

← गोळेवाडी

Ferfar #4065 · गोळेवाडी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
56/2, 56/3/अ/4/ब, 84/11/ड
Talathi
के.टी.पवार
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 खातेदार : हणमंत निवृत्ती कदम किरण यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बँक यांचेकडून दिनांक 20/10/1999 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 40000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बँक यांचेकडील पत्र जा. क्रमांक सीआरडीएनएसएसबी/कोरेगाव/११७/२०२६ दिनांक २२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.