Ferfar #4068 · गोळेवाडी
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : श्री केदारेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. कोरेगाव
लिहून घेणार :श्री. संदीप सर्जेराव कळसे, श्री. आनंदराव सर्जेराव कळसे व श्री. सुरेश सर्जेराव कळसे यांजकडोन र.रु.२,२०,०००/- घेऊन सर्व्हे नंबर १३७/१/अ एकूण क्षेत्र ० हे ५१.०० पो.ख. हे ०१.०५ आकार १ रु २ पै व १३७/७ मधील एकूण क्षेत्र ० हे ०१.१२ आकार ० रु ०९ पै क्षेत्राचे दस्त क्र.३०१६/२०२६ दि.११/०९/२०२६ रिकन्व्हेन्सपत्र करून दिले. रिकन्व्हेन्सपत्राची छायाप्रत हक्कनोंद संचीकेस दाखल असे.