Ferfar #4072 · गोळेवाडी
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 67/7/1
- Talathi
- के.टी.पवार
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मा.उपविभागीय अधिकारीसो कोरेगांव यांचेकडील आरटीएस/अपील/९९/२०२६ सांकेतिक क्रमांक ४२५/२०२६ दि.०५/१०/२०२६ नुसार मौजे गोळेवाडी येथील फेरफार नंबर ३३३६ सर्व्हे नंबर ६७/७/१ लिहुन देणार धिरज अशोक मेहता व लिहुन घेणार आशिष दिलीप वेदपाठक क्षेत्र ०.०००१ हे. आर हि नोंद रद्द केली. नोंद आदेशावरून केली. आदेश हक्कनोंद संचीकेस दाखल असे.