Ferfar #8803 · शिरंबे
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 269/2
- Talathi
- सोनाली शंकर वाघ
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र. पुनर्व/धोम/शर्तभंग/एसआर -03/26
आदेश दिनांक : 27/04/2
मा. उपजिल्हाधिकारीसो (पुनर्वसन), सातारा यांनी त्यांचे कडील आदेश क्र.पुनर्व/धोम/न-शर्त/एसआर-03/2026 दिनांक 27/04/2026 अन्वये अर्जदार श्रीमती सुजाता संजय सपकाळ रा. वेलंग ( शिरंबे ) यांचे पुर्वहक्कदार नारायण गणपती सपकाळ यांना धोम प्रकल्पग्रस्त खातेदार म्हणून जिल्हा पुनर्वसन यांचेकडून वाटप करणेत आलेली असून त्याची नोंद मौजे वेलंग ( शिरंबे ) येथील जुना सर्व्हे नं.258/2 चा नवीन सर्व्हे नं.269/2 क्षेत्र 0.38 हे.आर पो.ख. 0 हे 0.2 आर जमिन नविन अविभाज्य शर्तीवर भोगवटादार वर्ग 2 म्हणून वाटप करणेत आली होती तरी अर्जदार यांनी कब्जेहक्काची रक्कम दि.31/03 /2026 रोजी येथे चलनाद्वारे शासकीय खजिन्यात भरणा केलेने 7/12 चे इतर हक्कातील नविन अविभाज्य शर्तीवर प्रदान असा दाखल असलेला शेरा कमी केला. नोंद आदेशावरून केली, आदेश हक्कनोंद संचीकेस दाखल असे.