Ferfar #3986 · धामणेर
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/05/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/कावि-2354/2025
आदेश दिनांक : 15/05/2026
मा तहसीलदार सो कोरेगाव यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि-2354/2025 दि 15/05/2026 दिलेवरून मौजे धामणेर येथील जमिनीचे खातेदार शिवाजी जनार्दन क्षीरसागर गट क्रमांक 216,529/अ,529/ब,529/क मधील खातेदार असून मौजे धामणेर येथील फेरफार क्र 1373नुसार शिवाजी जनार्दन क्षीरसागर यांचे नावापुढे गट क्र 216,529/अ,529/ब,529/क मध्ये एकुमॅ शेरा दाखल केला असे .सदर पत्राची छायांकित प्रत दफ्तरी दाखल केले असे