सातबारा Watch

← सासुर्वे

Ferfar #10055 · सासुर्वे

कोरेगाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
290/ब/1
Talathi
प्रियांका शंकर कुंभार
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 रिकन्हवेअन्स पत्र करून घेणार : श्री विजय उत्तम कदम रा. साप यांनी रिकन्हवेअन्स पत्र करून देणार : श्री विजय कृष्णा थोरात रा. धामणेर यांना र.रु. 3,50,000/-( अक्षरी तीन लाख पन्नास हजार रु.) देऊन मौजे सासुर्वे ता.कोरेगाव येथील गट नं 290/ब/1 क्षेत्र 0.45 हे.आर पो.ख. 0.01 हे.आर. आकार 6.72 रु.पै. क्षेत्राचे रिकन्हवेअन्स पत्र करून घेतलेने सदर 7/12 मधील इतर अधिकारातील गहाण स्वरूपी मुदत खरेदीची नोंद कमी केली . मा.दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्र. 2624/2026 दि.06/08/2026 वरून नोंद केली .वरील प्रमाणे अर्ज, दस्ताची प्रत व इतर कागदपत्रे दप्तरी दाखल असे.