Ferfar #10056 · सासुर्वे
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 290/ब/1
- Talathi
- प्रियांका शंकर कुंभार
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कोरेगाव
लिहून घेणार : प्रकाश उत्तम कदम,विजय उत्तम कदम
गट नंबर 290/ब/1 वरील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कोरेगाव यांचेकडून फेरफार क्र.6271 दिनांक 14/02/1996 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 25000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील जा.क्र.LETTER NO.26/27 दि.26/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.