Ferfar #2440 · कण्हेरखेड
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
आदेशाने -
मा.उपविभागीय अधिकारी सो कोरेगाव यांच्याकडील आदेश क्र.पुनर्व/धोम/न.शर्त/कावि-936/E-30446233/2026 दिनांक 27/08/2026 आल्याने अर्जदार संतोष बाबुराव पाटणे यांच्या मौझे कण्हेरखेड ता.कोरेगाव येथील बाजूस दाखल गटावरील पुनर्वसन शर्त व भोगवटा वर्ग २ चे १ करणेकामी अर्ज केला होता त्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही होऊन अर्जदार यांनी कब्जेहक्काची रक्कम रु 34901 /- शासकीय तिजोरीत चलनाने भरणा केल्यामुळे सदर गटावरील भोगवटा वर्ग २ चे वर्ग १ करून इतर हक्कातील नवीन शर्त कमी करून शर्त शिथिल असा शेरा दाखल केला आदेश फायलीस दाखल असे