सातबारा Watch

← साप

Ferfar #6703 · साप

कोरेगाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
588
Talathi
अनिल जयसिंग दिंडे.
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 रिकन्व्हेअन्स पत्र :- लिहून घेणार :- शिवाजी दादू जाधव रा.- साप ता. - कोरेगाव जि.- सातारा लिहून देणार :- विजय रामचंद्र जाधव रा.- साप ता.- कोरेगाव जि.- सातारा यांना दि.११ /१० /२०२६ रोजी र.रु.१४,५०,०००/- देऊन गट नं.२८८ क्षेत्र ६.६८०० हे.आर पो.ख.०.०२०० हे.आर आ.रु.४०.३३ पै. यामधील क्षेत्र ०.६९५८ हे.आर पो.ख.०.००२० हे.आर यास विहिरीचे पाणी पाळीप्रमाणे घेणेचे हक्कासह रिक्न्व्हेअन्स पत्र करून घेतले.मा.दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील रिकन्व्हेअन्स दस्त क्र.३०११/२०२६ दि.११ /१० /२०२६ रोजीचे शिवाजी दादू जाधव यांनी रिकन्व्हेअन्स पत्र दिलेवरून नोंद केली.दस्त फायलीस दाखल असे.