सातबारा Watch

← साप

Ferfar #6707 · साप

कोरेगाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
74
Talathi
अनिल जयसिंग दिंडे.
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 इतर हक्कातील शेरा कमी : गाव मौजे साप तां.कोरेगाव येथील गट नं.७४ चा मंजूर रिकन्व्हेंन्स फेरफार क्र.५३२ नुसार महादू दादू जाधव यांनी राधाबाई ज्ञानू कदम यांचेकडून रिकन्व्हेंन्सपत्र करून घेतले आहे परंतु ७/१२ चे इतर हक्कात राधाबाई ज्ञानू कदम मु.ख.घे.ता.नाही असा शेरा ठेवण्यात आला सदरचा शेरा कमी करणेस अर्जदार यशोदा शिवाजी घार्गे व मालन केशव देशमुख यांनी मा.तहसिलदारसो कोरेगाव ता.कोरेगाव यांचेकडे अर्ज केलेने मा.तहसिलदारसो कोरेगाव ता.कोरेगाव यांचेकडील पत्र क्र.हक्कनोंद/कावि/११०/२०२६ दिनांक २८/०९/२०२६ तसेच मा.मंडलाधिकारी साप यांचा चौकशी अहवाल जा.क्र.३६८/२०२६ दिनांक ०९/०१/२०२६ प्रमाणे तसेच फेरफार क्र.५३२ ची प्रत पाहून इतर हक्कातील शेरा कमी करणेस नोंद केली.वरीलप्रमाणे कागदपत्र फायलीस दाखल असे.