Ferfar #6708 · साप
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1345/अ
- Talathi
- अनिल जयसिंग दिंडे.
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
जास्त बोजा गहाण स्वरूपी मुदत खरेदीपत्र :
लिहून घेणार : प्रकाश श्रीरंग जाधव रा.साप,ता.कोरेगाव
लिहून देणार : राजाराम यशवंत भुजबळ रा.साप यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3019 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 545000 /- घेऊन गट नंबर 1345/अ यातील क्षेत्र 5 हे.02 आर पो.ख.0 हे.08 आर,एकूण क्षेत्र 5 हे.10 आर ,आकार 47 रु.25 पैसे यात समा.दोन आणेचा हिस्सा दत्तू विष्णु जाधव यांचे जमीनीलगत चा गहाण स्वरूपी मुदत खरेदीपत्राने दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात नोंद केली.वरीलप्रमाणे आर टीएस फायलीस दाखल असे.