सातबारा Watch

← पिंपरी

Ferfar #5983 · पिंपरी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
Certified
—
Gat / Survey
790/पै
Talathi
प्राजक्ता मुकुंद वायाळ
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026 मा. उपविभागीय अधिकारी सो सातारा उपविभाग सातारा यांचेकडील आदेश क्रमांक क्र.पुनर्व/कण्हेर/न.शर्त/एस आर -15/2026 दिनांक 17/09/2026 आलेवरून खातेदार ज्ञानू बाळू गलांडे यांचे नावावरील गट नंबर 790/पै क्षेत्र 0.4000 हे.आर व इतर हक्कात नमुद सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी - पुर्नवसन कायद्या अंतर्गत वाटप जमीन- जमीन प्रदान केल्याच्या दिनांका पासून दहा वर्षा पर्यंत हस्तांतारणास बंदी. नवीन अविभाज्य शर्त शेरा कमी केला व भूधारणा पद्धत भोगवटादार वर्ग 2 कमी करून भोगवटादार वर्ग 1 सातबारा वर दाखल केले.आदेशावरून नोंद केली. मा. उपविभागीय अधिकारी सो सातारा उपविभाग सातारा यांचेकडील आदेश क्रमांक क्र.पुनर्व/कण्हेर/न.शर्त/ एस आर -15/2026 दिनांक 17/09/2026 आदेश आर.टी.एस फायलीस दाखल असे.