सातबारा Watch

← जयपूर

Ferfar #3264 · जयपूर

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
122, 157
Talathi
विक्रम रघुनाथ जाधव
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026जप्ती आदेश -सातारा जिल्हा सहकारी बोर्ड मर्यादित सातारा पतसंस्था चे फेडरेशन लि सातारा यांच्याकडील जावक नंबर 91/1 वसुली 2026 वसुली अधिकारी बी एच क्षीरसागर यांनी दिनांक 27/02/2026 चा जप्ती आदेश मधील खातेदार विठ्ठल तुकाराम निकम रक्कम रुपये 2863298/- यांना कर्ज दिले होते.त्याची परत फेड न झालेने,मौजे जयपूर येथील गट नंबर/ सर्वे नंबर 122, 157 वर जप्ती आदेश बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक सातारा जिल्हा सहकारी बोर्ड मर्यादित सातारा पतसंस्था चे फेडरेशन यांचेकडील आदेश पत्र क्रमांक 91/1 वसुली 2026 चे दिनांक 27/02/2026 चा आदेश दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2863298/- चा जप्ती आदेश बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.