सातबारा Watch

← वाठार (किरोली)

Ferfar #6180 · वाठार (किरोली)

कोरेगाव, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
432, 436, 439, 444, 464
Talathi
सुदाम पोपट येणारे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सातारा जिल्हा मध्य सह बँक लि.सातारा शाखा वाठार किरोली, ता.कोरेगांव, जि.सातारा तर्फे अमृत सुभाष भोसले गहाणखत लिहुन देणार : पंढरीनाथ पोपट ठोंबरे रा. वाठार (किरोली) यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3444-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 581000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 432, 436, 439, 444, 464 क्षेत्र 0.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंढरीनाथ पोपट ठोंबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 581000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.