सातबारा Watch

← वाठार (किरोली)

Ferfar #6184 · वाठार (किरोली)

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
1124, 1341, 186/1
Talathi
सुदाम पोपट येणारे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 जप्ती आदेश :- अधिकारी : विशेष वसुली अधिकारी आदेश क्रमांक : १९७/१०१/२०२५ वसुली/स्थावर जप्ती/मे.विशेष वसुली अधिकारी यांचे कार्या.सातारा जिल्हा मध्य.सह.बँक लि.सातारा विभाग सातारा आदेश दिनांक : १४/१०/२०२६ मौजे वाठार कि. येथील गट नं १८६/१,११२४,१३४१ या शेतजमीनीवर विशेष वसुली अधिकारी सातारा जिल्हा मध्य.सह.बँक लि.साताराशाखा एम.आय.डी.सी.कोडोली (सातारा) रु २७२४५५३/- दि.१४/१०/२०२६ रोजी स्थावर मालमत्ता जप्ती आदेश बोजा दाखल विशाल विठ्ठल गायकवाड हि.पु नोंद करणेबाबत विशेष वसुली अधिकारी सातारा जिल्हा मध्य.सह.बँक लि.साताराशाखा एम.आय.डी.सी.कोडोली (सातारा) यांचेकडील आदेश व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये वसुली दाखला आलेवरुन नोंद केली असे