सातबारा Watch

← वाठार (किरोली)

Ferfar #6190 · वाठार (किरोली)

कोरेगाव, सातारा · JSON

Type
वारस
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
752
Talathi
सुदाम पोपट येणारे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : वारस श्री.भरत रामचंद्र निकम यांनी अर्ज दिला की खातेदार कै. वैजंताबाई शामराव भोसले हे/ह्या दिनांक०६/०२/१९८८ रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) भरत रामचंद्र निकम नाते : भाचा , वय : ५२ 2) सिताबाई रामचंद्र निकम नाते : भावजय : मुलगा , वय :८५ 3) सावित्री संभाजी चव्हाण नाते :भाची , वय :५० ४) रंजना राजाराम माने नाते : भाची ,वय:६० मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात वारस दाखला कोरेगाव येथील दिवाणी न्यायाधीश क.स्तर कोरेगाव यांचे न्यायालयात वारसा प्रमाणपत्र क्र.१६/२०२५ निशाणी क्र.२८ , मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरून व वारस दिलेवरून बाजूस दाखल असलेला गट नं.७५२ च्या इतर अधिकारात मयत वारस यांची वरीलप्रमाणेनावे दाखल केली. कागदपत्रे आरटीएस फाईलीस दाखल असे.