सातबारा Watch

← किरोली

Ferfar #6780 · किरोली

कोरेगाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
संकेत इकाराम भोसले
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 “रिकन्व्हेअन्सपत्रावरून” रिकन्व्हेअन्स पत्र करून घेणार- पार्वती विठोबा काळभोर यांनी रिकन्व्हेन्स पत्र करून देणार - छाया अंकुश जाधव यांना र.रु.७०००००/- देऊन मा.दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्र.२९९० दि. ०९/०९/२०२६ ने गट नं.५४ नुसार क्षेत्र ० हे.८८ आर याचा आकार ११रू -५६ पै.यातील हिश्याचे क्षेत्र ० हे.२८.८८ आरचौमी क्षेत्राचे रिकन्व्हेन्स पत्र करून घेतलेवरून ७/१२चे इतर हक्कात असणारा शेरा कमी केला .कागदपत्रे आरटीएस फायलीस दाखल असे.