Ferfar #2684 · मोहितेवाडी
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी बी आय लि. शाखा तारगाव
गहाणखत लिहुन देणार : संतोष नामदेव जाधव रा. मोहितेवाडी यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3220-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 287, 320, 508 क्षेत्र 1.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष नामदेव जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.