सातबारा Watch

← साठेवाडी

Ferfar #1671 · साठेवाडी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-09
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
सुदाम पोपट येणारे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 09/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026 “गहाण स्वरूपी मुदत खरेदी पत्र” लिहून घेणार :- अजित पोपट जाधव लिहून देणार :- शंकर राऊ पवार, वत्सला राऊ पवार ,पार्वती प्रकाश भोसले. यांना मौजे- साठेवाडी येथील गट क्रमांक 91 क्षेत्र 0 हे 19 आर पो.ख. 0.02 आर आकार 1.रु.00 पैसे एकूण क्षेत्र 0.21 आर यातील लिहून देणार यांचा संपूर्ण हिस्सा क्षेत्र 0 हे 19 आर पो.ख. 0.02 आर आकार 1.रु.00 पैसे एकूण क्षेत्र 0.21 आर मुदत वर्ष 15 (पंधरा) दि.12/08/2026 रोजी र.रु . 2,50,000/- देवून गहाण स्वरूपी मुदत खरेदी पत्राने लिहून घेतले. मा.दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2667/2026.दि. 12/08/2026 वरून नोंद केली. इतर अधिकारात ग.स्व. मु. ख. लि. घे. पोपट अजित जाधव ग. स्व. मु.ख.लि.दे. शंकर राऊ पवार, वत्सला राऊ पवार ,पार्वती प्रकाश भोसले. यांना र.रु 2,50,000/- देवून संपूर्ण हिस्सा मु.व. 15 (पंधरा) ) करिता असा शेरा दाखल केला.आरटीएस फायलीस दाखल असे.