Ferfar #5883 · आर्वी
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 1920
- Talathi
- प्रकाश चंद्रकांत क्षीरसागर
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा आर्वी
लिहून देणार : अनिल शिवाजीराव जगताप रा. आर्वी यांनी मा.दुय्यम निबंधक कोरेगांव यांचेकडे तारीख 21/09/2026 रोजी नोंदवलेले प्रतिज्ञापन बुक नं.1 चा पुरवणी भाग क्र. 7 व्हॅलूम नं. 5 यात 132 ते 141 पुष्टावर 26 नंबरी फाईल केलेप्रमाणे रक्कम रुपये 1200000/- ताबेगहाण खतबोजा गट नंबर 1920 चे इतर हक्कात नोंदवला. नोंद अर्ज ,प्रतिज्ञापनपत्राची सत्य प्रत व शाखाप्रमुख,बँक ऑफ बडोदा .शाखा आर्वी यांचे दिनांक 18/09/2026 रोजी पत्र क्र.ARVISA/KCC/SEPT/2026-27 दिलेवरुन नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.