सातबारा Watch

← आर्वी

Ferfar #5901 · आर्वी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
1361
Talathi
प्रकाश चंद्रकांत क्षीरसागर
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा आर्वी लिहून देणार दिलीप सीताराम पवार रा. आर्वी यांनी मा.दुय्यम निबंधक कोरेगांव यांचेकडे तारीख 09/09/2026 रोजी नोंदवलेले प्रतिज्ञापन बुक नं.1 चा पुरवणी भाग क्र. 7 व्हॅलूम नं. 5 यात 129 ते 139 पुष्टावर 25 नंबरी फाईल केलेप्रमाणे रक्कम रुपये 550000/- ताबेगहाण खतबोजा गट नंबर 1361 चे इतर हक्कात नोंदवला.अर्ज प्रतिज्ञापनपत्राची सत्य प्रत दिलेवरुन नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.