सातबारा Watch

← नागझरी

Ferfar #4287 · नागझरी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-25
Objection until
2026-09-11
Certified
—
Gat / Survey
2063, 2068, 313, 335, 342, 348, 359, 362, 374, 377, 590, 668
Talathi
पांडुरंग शंकर चव्हाण
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/08/2026मौजे नागझरी ता. कोरेगाव येथील खातेदार श्रीमती सुभदा उर्फ सुभद्रा पांडुरंग जाधव या दि. 21/02/2025 रोजी मयत झाल्याने त्यांनी त्यांच्या हयातीत दुय्यम निबंधक कोरेगाव-१ यांचेकडील करून ठेवलेल्या नोंदणीकृत मृत्यूपत्र दस्त क्र. 3313/2024, दि. 09/08/2024 च्या आधारे त्यांचे नातू श्री. राहुल महादेव कदम यांचे नाव दाखल करणेबाबतचा अर्ज श्री. राहुल महादेव कदम यांचेकडून मयताच्या मृत्यू दाखल्यासह प्राप्त झाला. सबब मृत्यूपत्रातील अटींनुसार खालील गट क्रमांकांमधील मयताचे संपूर्ण नाव व हिस्सा कमी करून त्या जागी श्री. राहुल महादेव कदम रा. नागझरी यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले मृत्यूपत्रानुसार वर्ग होणारे क्षेत्र हे.आर. मध्ये गट क्र. २०६८ हिस्सा क्षेत्र ०.००.३३ आर गट क्र. ३१३ हिस्सा क्षेत्र ०.००.६७ आर गट क्र. ३३५ हिस्सा क्षेत्र ०.०१.१६ आर गट क्र. ३४२ हिस्सा क्षेत्र ०.०१.६७ आर गट क्र. ३४८ हिस्सा क्षेत्र ०.०४.६७ आर गट क्र. ३५९ हिस्सा क्षेत्र ०.०५.३३ आर गट क्र. ३६२ हिस्सा क्षेत्र ०.०२.०० आर गट क्र. ३७४ हिस्सा क्षेत्र ०.०१.०० आर पो.ख. ०.००.३३ आर सह गट क्र. ५९० हिस्सा क्षेत्र ०.००.४६ आर पो.ख. ०.०१.०० आर सह गट क्र. ६६८ हिस्सा क्षेत्र ०.०९.०० आर गट क्र. २०६३ एकूण क्षेत्र ०.०३.०० आर पैकी लिहून ठेवणार यांचा संपूर्ण हिस्सा गट क्र. ३७७ एकूण क्षेत्र ०.११.०० आर पो.ख. ०.०५.०० आर पैकी लिहून ठेवणार यांचा संपूर्ण हिस्सा त्यानुसार सदरची नोंद घेण्यात आली आहे. सबब अर्ज मृत्यूपत्र दस्त मृत्यूचा दाखल दफ्तरी दाखल असे.