Ferfar #4292 · नागझरी
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस
फेरफाराचा दिनांक : 17/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 17/09/2026
प्रशांत जयराम कुलकर्णी यांनी अर्ज दिला की खातेदार कै. जयराम यशवंत कुलकर्णी हे दिनांक 10/07/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) सुनीता जयराम कुलकर्णी , नाते : विधवा(पत्नी)
2) अनघा श्रीकृष्ण देशपांडे , नाते : मुलगी,
3) चंद्रशेखर जयराम कुलकर्णी , नाते : मुलगा,
4) प्रशांत जयराम कुलकर्णी , नाते : मुलगा,मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात मौजे नागझरी ता. कोरेगांव येथील मंजूर फेरफार 4221 मंजूर दिनांक 21/05 /2026 व मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरून राहिलेले खाते क्र. 959 मधील गट क्र. 411, 497/3, 501, 509, 525/1, 695/क, 701 वरती नावे दाखल केली नोंद मौजे नागझरी ता. कोरेगांव येथील फेरफार 4221 मंजूर दिनांक 21/05 /2026 वरून केली कागदपत्रे फायलीस दाखल केली असे.