Ferfar #4298 · नागझरी
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 780
- Talathi
- पांडुरंग शंकर चव्हाण
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को आॅप क्रेडीट सोसायटी लि. मुंबई शाखा रहिमतपूर तर्फे प्रतिनिधी संजय बापू शिर्के
गहाणखत लिहुन देणार : आदित्य प्रवीण भोसले रा. नागझरी यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3402-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 780 क्षेत्र 0.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आदित्य प्रवीण भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार ज्याेती प्रविण भोसले (खाता क्रमांक :- 3536) ,