सातबारा Watch

← कसबे रहिमतपूर

Ferfar #37872 · कसबे रहिमतपूर

कोरेगाव, सातारा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
733/2
Talathi
निवृत्ती अण्णाराव हुडे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026 लिहुन देणार:- भिमराव निवृत्ती कदम पांडुरंग रा. कसबे रहिमतपूर(खाता क्रमांक787720) यांचे गट/सर्व्हे क्रमांक733/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0425 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : लक्ष्मण पांडुरंग कदम , (खाता क्रमांक :-789356)गट/सर्व्हे क्रमांक 733/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0425 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कोरेगाव जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2473 दिनांक 30/07/2018 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद दुय्यम निबंधक कार्यालय कोरेगांव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2473 दिनांक 30/07/2018 व सन 2025 चा महाराष्ट्र शासन अध्यादेश क्रमांक 10 नुसार महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत चे अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी केलेला अध्यादेश दिनांक 03/11/2025 मधील कलम 3 खालील 15/10/2024 पूर्वीचे झालेले विनापरवाना अल्पक्षेत्र खरेदी- विक्री झालेले दस्त नियामानुकुल करणेची तरतूद पहिली, मा.मुख्याधिकारी रहिमतपूर नगरपरिषद यांचेकडील झोन दाखला जा.क्र.492/2026 दि,22/06/2026 चा दाखला पाहून नोंद केली.