Ferfar #37901 · कसबे रहिमतपूर
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 217/20
- Talathi
- निवृत्ती अण्णाराव हुडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
लिहून घेणार: पुंडलिक परशुराम माने
लिहून देणार: भिकु परशुराम माने
यातील लिहून देणार भिकु परशुराम माने यांनी, गट नंबर 217/20__ मधील चालू पाण्याची विहीर, तिच्यावरील इलेक्ट्रिक मोटर, पाईपलाईन व विद्युत कनेक्शनसह, १० दिवसांपैकी ९ दिवस पाळीप्रमाणे पाणी घेण्याचा हक्क लिहून घेणार पुंडलिक परशुराम माने यांना खरेदी दिला आहे.
नोंद दुय्यम निबंधक कोरेगाव यांच्याकडील दस्त क्रमांक 1612/2026 दिनांक 20/05/2026 आल्यावरून केली.