Ferfar #5441 · वेळे
सातारा, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/6
- Talathi
- शितल शंकरराव कणसे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय सातारा यांचेकडील आदेश क्रमांक / वतन / रिग्रँट /SR/04/2026दि. 31/08/2026 रोजीचे आदेश आले वरून लगत मंडलाधिकारी कण्हेर यांचे कडील जा. क्र. 316/2016 दि. 30/06/2026 यांचा चौकशी अहवाल आले वरून मौजे वेळे तालुका जिल्हा सातारा येथील अर्जदार श्री हणमंत एकनाथ शिंदे यांचे गट नंबर 11/6 चे जुना स नं.12/6 क्षेत्र 0हे. 06 आर आजरोजीचे सदर 11/6 चे क्षेत्र 0.07 हे. आर आकार 1रु. 04पैसे बाबत पाटील इनाम वतन कब्जे हक्काची रक्कम 300/-रु. दि. 5/8/2026 रोजी चलनाने भरणा केली असे. मा. तहसीलदार सातारा यांचेकडील उपरोक्त आदेशावरून भूधारणा प्रकार वर्ग 2 कायम ठेवून भोगवटदार सदरी असणारे सरकार नाव कमी करून अर्जदार हणमंत एकनाथ शिंदे यांचे नाव दाखल केले व इतर अधिकारात नवीन अविभाज्य शर्तीने रिग्रँट शेरा दाखल केला असे.आदेश फायलीस दाखल केला असे.