Ferfar #1049 · पिंपळवाडी
सातारा, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-15
- Objection until
- 2026-09-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 181/1
- Talathi
- जे पी डेरे
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026
लिहून देणार : संत रोहिदास चर्मोदयोग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित सातारा
लिहून घेणार : शोभा संजय शिवदास
गट नंबर/ सर्वे नंबर 181/1 वरील संत रोहिदास चर्मोदयोग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित सातारा यांचेकडून दिनांक 10/10/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत संत रोहिदास चर्मोदयोग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित सातारा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम जिल्हा कार्यालय सातारा यांचेकडील जा.क्र.जिकासा/सेवा/2026-27/48 दिनांक 21/07/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.