सातबारा Watch

← पिंपळवाडी

Ferfar #1050 · पिंपळवाडी

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
188/1, 30
Talathi
जे पी डेरे
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय द्वारा आशीर्वाद को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.मुंबई यांच्याकडील जा.क्र. वसुली/एस.आर.ओ./7-12 बोजा/378/2026-27 दिनांक:10/09/2026 आलेवरुन कर्जदार श्री अंकुश विठ्ठल अनपट यांचे विरुद्ध कलम 101 वसुली दाखला क्र जा.क्र./उ.नि.(प.से)/वसुली दाखला/2237/2024 दिनांक 01/08/2024 नुसार आशीर्वाद को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.मुंबई यांचा थकबाकीदार कर्जदार श्री अंकुश विठ्ठल अनपट यांचेकडून थकबाकी र.रु 2,60,100/- च्या वसुलीपोटी श्री अंकुश विठ्ठल अनपट यांचे नावे असलेले ग.नं 188/1,30 या ७/१२ चे इतर हक्कात आशीर्वाद को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.मुंबई यांचा बोजा नोंद करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.