सातबारा Watch

← लिंब

Ferfar #21067 · लिंब

सातारा, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
150/5, 302/10/ब
Talathi
मानसी चंद्रहार माने
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 अर्जदार कै.देवराम तुकाराम सणस म.वा.तुकाराम गंगाराम सणस,दत्तात्रय देवराम सणस,नंदा मनोहर चौधरी,द्रोपदा देवराम सणस,रत्ना दत्तात्रय चोरट व सरूबाई गंगाराम सणस यांचा मा.उपजिल्हाधिकारी(पुनर्वसन) सो सातारा यांचेकडील आदेश क्र.पुनर्व/धोम/एसआर-22/2026 दि.21/08/2026 प्रमाणे मौजे लिंब ता.सातारा येथील बाजूस दाखल ग.नं. 302/10/ब क्षेत्र 0.14 हे.आर या जमिनीवरील उपरोक्त आदेशान्वये भोगवटादार वर्ग 2 हा धारणाधिकार प्रकार बदलून भोगवटादार वर्ग 1 तसेच नवीन अविभाज्य शर्त हा शेरा कमी करणे चा आदेश आलेवरून नवीन अविभाज्य शर्त हा शेरा कमी केला असे. नोंद आदेशाने केली.आरटीएस दप्तरी दाखल असे.