Ferfar #21071 · लिंब
सातारा, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 675/13
- Talathi
- मानसी चंद्रहार माने
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
नोंदीचा प्रकार :जप्ती आदेश
मे.विशेष वसुली अधिकारी विठ्ठल रुक्मिणी सहकारी पतपेढी लि.उल्हासनगर शाखा वाई यांचेकडील पत्र जा.क्र. 53 दि.10/09/2026 यांचा जप्ती आदेश आलेवरून मौजे लिंब ता.सातारा येथील स.न.675/13 मधील खातेदार भारती जगन्नाथ चिकणे यांच्या असणाऱ्या हिश्यास 7/12 च्या इतर अधिकारात विठ्ठल रुक्मिणी सहकारी पतपेढी लि.उल्हासनगर शाखा वाई यांचेकडील जप्ती आदेशाची नोंद केली.जप्ती आदेश,कलम 101 अन्वये दाखल अर्जाची छयांकित प्रत दप्तरी दाखल असे.