सातबारा Watch

← नेले

Ferfar #3784 · नेले

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-16
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
1129, 1148, 1162, 544
Talathi
जे पी डेरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सातारा पूर्वीची बँक कार्पोरेशन बँक लिहून घेणार : हर्षल शरद टिळेकर गट नंबर/ सर्वे नंबर 1162,1148,1129,544 वरील कार्पोरेशन बँक यांचेकडून दिनांक 30/09/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 113000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील Ref No.NOC/10/2026-27 दिनांक 03/09/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.