सातबारा Watch

← नेले

Ferfar #3792 · नेले

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
1235, 1250, 510, 528/अ, 528/ब
Talathi
जे पी डेरे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहुन घेणार : युवक सहकारी पतसंस्था लि धावडशी मुख्य कार्यालय, धावडशी शाखा रामनगर ता.जि.सातारा लिहुन देणार : विजय शंकर कांबळे रा.नेले गट नंबर/ सर्वे नंबर 1235, 1250, 528/अ, 528/ब, 510 यांनी सह.दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक STR1-7094-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन बाजूस दाखल गटा वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय शंकर कांबळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 84/2026 दिनांक 28/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.आर.टी.एस.फायलीस दाखल असे.