सातबारा Watch

← नेले

Ferfar #3796 · नेले

सातारा, सातारा · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
1044, 548, 646, 647
Talathi
जे पी डेरे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026श्री. मधुकर बबनराव धोत्रे यांनी दिलेल्या अर्जानुसार मौजे नेले येथील गट नंबर 1044,647,646,548 वरील खातेदार कै. बबन लक्ष्मण धोत्रे हे दिनांक 06/07/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना कायदेशीर वारस खालीलप्रमाणे असून 1) शैलेंद्र बबनराव धोत्रे , नाते :- मुलगा 2) मधुकर बबनराव धोत्रे, नाते:- मुलगा 3) माधुरी संजय बाजारे, नाते :- मुलगी 4) कै.मंदाकिनी बबनराव धोत्रे, नाते :- पत्नी (मयत) सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत मा.सह दुय्यम निबंधक सो सातारा 1 यांचे कार्यालयात मृत्युपत्र दस्त क्र.5980/2025 दिनांक 04/08/2025 अन्वये मौजे नेले येथील गट नंबर 1044,647,646,548 वरील मयत व्यक्तीचे नावे असणारे मिळकत वर 1) शैलेंद्र बबनराव धोत्रे , नाते :- मुलगा 2) मधुकर बबनराव धोत्रे, नाते:- मुलगा यांचे नावे समान हिश्याने करून दिलेवरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांची नावे 7/12 सदरी सामाईक मध्ये मयताचे ठिकाणी दाखल केली. मा.सह दुय्यम निबंधक सो सातारा 1 यांचे कार्यालयात मृत्युपत्र दस्त क्र.5980/2025 दिनांक 04/08/2025 या दस्ताची छायांकित प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे पाहून नोंद केली. सर्व कागदपत्रे आर. टी. एस. फायलीस दाखल असे.