Ferfar #3799 · नेले
सातारा, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1287/अ/3/2
- Talathi
- जे पी डेरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
श्री. निलेश सुरेश घोरपडे यांनी अर्ज दिला की खातेदार कै. सुरेश राजाराम घोरपडे हे दिनांक 04/04/2019 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1)मालन सुरेश घोरपडे , नाते : पत्नी , वय :-67
2)निलेश सुरेश घोरपडे, नाते : मुलगा , वय :-46
3)मेघा संतोष वाघ, नाते :- मुलगी, वय :- 43
4)लीना संग्राम राजेशिर्के, नाते :-मुलगी ,वय :-41
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात अर्ज, वारस नोंदीचा अर्ज ,मृत्यु नोंदीचा दाखला,प्रतिज्ञापत्र, दिलेवरून व मौजे गोजेगांव येथील मंजूर फेरफार क्र 3735 दिलेवरून सर्व वारसांची नावे 7/12 सदरी दाखल केली.आर.टी.एस.फायलीस दाखल असे.