Ferfar #3660 · मर्ढे
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
मे. विशेष वसुली अधिकारी छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या.पिंपोडे बु|| शाखा वाई यांचेकडील जा.क्र. 081/वसुली 2026 दि. 27/06/2026 यांचा जप्ती आदेश आलेवरून मौजे मर्ढे ता.सातारा येथील स.न. 323,342,501,860,862,863 मधील खातेदार अनंगपाल विठ्ठल शिंगटे यांच्या असणाऱ्या हिश्यास 7/12 च्या इतर अधिकारात छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या.पिंपोडे बु|| शाखा वाई यांच्या जप्ती आदेशाची नोंद केली . जप्ती आदेश, कलम 101 अन्वये दाखल अर्जाची छयांकित दप्तरी दाखल असे.