सातबारा Watch

← मर्ढे

Ferfar #3667 · मर्ढे

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
733
Talathi
धनश्री मधुकर गुरव
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026 लिहुन घेणार : सातारा जिल्हा नागरिक सहकारी पतसंस्था मर्या.मुंबई शाखा .सातारा तर्फे अधिकृत प्रतिनिधी विनोद शंकर सावंत लिहुन देणार : नितीन भानुदास पाटील रा. मर्ढे गट नंबर/ सर्वे नंबर 733 यांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक STR1-7995-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.95 वर जादा बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन भानुदास पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक 18/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- जादाचा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.