सातबारा Watch

← मर्ढे

Ferfar #3668 · मर्ढे

सातारा, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
641
Talathi
धनश्री मधुकर गुरव
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 मा.उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन )सो सातारा यांचेकडील आदेश क्र. पुनर्व/धोम/न.शर्त/एसआर -28/2026 COMP NO-3143054 दि.05/10/2026 प्रमाणे मौजे मर्ढे ता.सातारा येथील मूळ खातेदार जगू नारायण काकडे रा.चांदवडी ता.वाई जि.सातारा बाजूस दाखल जुना गट नं33/1 चा नवीन गट नं.641 क्षेत्र 7.93हे.आर पैकी जगू नारायण काकडे म.वा रमेश जगन्नाथ काकडे ,दत्तात्रय जगन्नाथ काकडे व फुलाबाई जगन्नाथ काकडे यांचा हिस्सा क्षेत्र 0.50 हे.आर या जमिनीवरील उपरोक्त आदेशान्वये नवीन अविभाज्य शर्त हा शेरा कमी करणे व भोगवटादार वर्ग 2 हा धारणाधिकार प्रकार बदलून भोगवटादार वर्ग 1 करण्याबाबत चा आदेश आलेवरून 7/12 च्या इतर अधिकारात शर्त शिथिल क्षेत्र 0.50 असा शेरा दाखल केला असे. आदेश दप्तरी दाखल असे.